aaditya thackeray on uddhav raj mns shivsena yuti Saam Tv News
Video

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर केलं मोठं विधान, VIDEO

Aaditya Thackeray Latest News : आदित्य ठाकरेंनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मोठं भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

Vishal Gangurde

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र यायला हवं, असं आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

October Heat : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा! आताच जाणून घ्या स्किन केअरच्या ५ स्मार्ट ट्रिक्स

Aishwarya Rai: पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक; डोक्यावर क्राऊन अन् ब्लॅक वेलवेट गाऊनने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

SCROLL FOR NEXT