Aaditya Thackeray Saam tv
Video

Aaditya Thackeray: 'आजा, तुझा आशीर्वाद...', आजोबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदित्य ठाकरेंची भावुक पोस्ट

Aaditya Thackeray Post for Balasaheb Thackeray 100th Birth Anniversary: आज बाळासाहेब ठाकरेंची १००वी जयंती आहे. यानिमित्त नातू आदित्य ठाकरेंनी भावूक पोस्ट शेअर केले आहे.

Siddhi Hande

Aaditya Thackeray Post for Balasaheb Thackeray 100th Birth Anniversary: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी आहे. जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनीही सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्यावर "आजा तुझा आशीर्वाद, हीच माझी ताकद आणि हीच माझी ऊर्जा,"असं लिहलं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आजोबांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी जुना फोटो शेअर केला आहे. आदित्य ठाकरेंसोबतच राज ठाकरेंनीही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT