Aaditya Thackeray News Saam tv
Video

Aaditya Thackeray Video : राज्य सरकारचं गाजर बजेट तर केंद्राचं भोपळा बजेट; आदित्य ठाकरेंची टीका

Aaditya Thackeray on central government : आदित्य ठाकरेंनी अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारचं गाजर बजेट तर केंद्राचं भोपळा बजेट आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : आदित्य ठाकरेंनी बजेटवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारचं बजेट गाजर बजेट होतं. त्यात काही मिळालं नाही. तर केंद्राचे बजेट भोपळा बजेट होते. त्यात काही मिळालं नाही. काही मिळालं नसताना एवढा खर्च कशासाठी? असा प्रश्न करत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारांवर राज्य सरकारवर टीका केली. 'दक्षिण मुंबईतील एक कंत्राटदार आहे. त्याने काम थांबवलं आहे. त्याने काम थांबवलं की थांबवायला सांगितलं? याबाबत काहीच उत्तर आलेलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा 6 हजार कोटींची कंत्राट आणली आहे. पुन्हा एकदा पाच कंत्राटदार मित्रांना हे दिलं जाणार आहे. मागे जे कंत्राट काढण्यात आलं, त्यात किती काम झालं ते सांगा. किती जणांना ब्लॅक लिस्ट करण्यात आलं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT