Special Report Saam Tv News
Video

Special Report : स्टंटबाजी कायमचं अंपगत्व देऊन गेली! टवाळखोर स्टंटबाजाने कायमचे हात पाय गमावले..

Special Report : धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाने कायमचे हात-पाय गमावले! मुंबईतील धक्कादाय घटना..

Prasad Jagtap

मुंबईतील धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलंय. अपघातात त्या तरुणाने आपला एक हात आणि पाय गमावलाय.काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत धावत्या लोकलला लटकट या तरुणाचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण, हाच स्टंट तरुणाच्या अंगलट आला, आणि त्याला जन्माचं अंपगत्व देऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.. पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT