VIDEO: Gujarat मध्ये शाळा सुरु असताना अचानक भिंत कोसळली Saam TV
Video

VIDEO: Gujarat मध्ये शाळा सुरु असताना अचानक भिंत कोसळली

Gujarat School News: गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर, मधली सुट्टी असताना शाळेची भिंत कोसळली

Uday Satam

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शाळा सुरु असताना अचानक भिंत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही दुखापत किंवा जीवीतहानी झालेली नाही. सदर घटना गुजरातमधील बडोदऱ्यातील असून लहान मुलं वर्गामध्ये उपस्थित असतानाच भिंत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मधली सुट्टी असताना भिंत कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT