Pune Police Bharti Saam TV
Video

Pune Police Bharti Protest Video: पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांच अनोखं आंदोलन

राज्यभरात पोलीस महाभरतीला सुरुवात झाली आहे. पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थांकडून लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी देण्यात यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे.

Saam TV News

Pune Police Bharti Protest Video: राज्यभरात पोलीस महाभरतीला सुरुवात झाली आहे. पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांकडून लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी देण्यात यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे. 2022 आणि 2023 मध्ये होणाऱ्या पोलिसभरती मधील विद्यार्थ्यांना हिवाळी अधीवेशनामध्ये देवेंद्र फडणविस यांनी २ वर्षांची मुदत दिली होती. आपल्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं आंदोलकांच म्हणंण असून पोलीस भरतीसाठी एक संधी देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT