Congress Survey SAAM TV
Video

Congress Survey: विधानसभेत काँग्रेसचे 75 आमदार निवडून येणार जागा मिळणार- सर्व्हे; कोण असेल काँग्रेसचा मुख्यमंत्री?

Congress Maharashtra Survey: काँग्रेसने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक महाराष्ट्र सर्व्हे केला होता. त्याचसंदर्भात एक मोठा अहवाल समोल आला आहे.त्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 75 जागा मिळणार असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागल्या आहेत. या सर्व्हेमुळे काँग्रेसचा विधानसभेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. जर विधानसभेत काँग्रेसची सत्ता आल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असेल याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसने आता दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हेला देखील सुरुवात केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT