VIDEO: सॉस आवडीने खाताय? तर सावधान, Saam TV
Video

VIDEO: सॉस आवडीने खाताय? तर सावधान, Panvel मध्ये सॉस बनवणाऱ्या कंपनीचा ग्राहकांच्या जिवाशी खेळ

Panvel News: पनवेलमधील कामोठ्यात कुमार फुड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेची धाड, अत्यंत घाणेरड्या पद्धतीत सॉस बनवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पनवेलमध्ये मनसेने सॉस बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली आहे. कामोठ्या मधिल कुमार फुड प्रोडक्ट्स कंपनीवर सदर प्रकार घडला असून रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणाऱ्या खाद्य कंपनीत जाऊन घाणेरडे वास्तव मनसेने समोर आणले आहे. पनवेलमध्ये अत्यंत घाणेरड्या ठिकाणी रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेने टाकलेल्या धाडीत हा सर्व प्रकार समोर आला आहे. घाणेरड्या ठिकाणी सॉस तयार करुण ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. सदर घटनेबाबत मनसेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मनसेने मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT