Pune Fire News Saam Tv News
Video

Pune Fire News : पुण्यात आगडोंब! कमला नेहरु पार्कजवळील इमारतीला भीषण आग..

Pune Fire News : पुण्यातील प्रभात रोड कमला नेहरू पार्क जवळील इमारतीला भीषण आग

Saam TV News

पुण्यात इमारतील भीषण आग लागली. पुण्यातील प्रभात रोड कमला नेहरू पार्क जवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पण, ही आग नेमकी लागली कशामुळे? याबाबत माहिती मिळाली नाही आहे. इमारतीत किती लोक अडकले आहेत? याबाबतही अद्याप माहिती मिळाली नाही आहे. अग्नीशामन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT