a groom voted before the marriage in Nagpur ramtek lok sabha constituency Saam Tv
Video

Ramtek Lok Sabha Constituency : लग्नाआधी आला आणि मतदानाचा हक्क बजावला..

Nagpur Today News | विदर्भात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीये. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावात एका नवरदेवानं लग्नाआधीच मतदानाचा हक्क बजावला आहे.

Saam TV News

नागपूर : विदर्भात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीये. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावात एका नवरदेवानं लग्नाआधीच मतदानाचा हक्क बजावला आहे. स्वप्निल डांगरे असं या नवरदेवाचं नाव आहे. बेलामधील बेसिक शाळा या मतदान केंद्रावर डांगरे यांनी त्याचा मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यानंतर नातेवाईकांसह लग्नस्थळी रवाना झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matte Makeup vs Dewy Makeup: मॅट मेकअप आणि ड्यूई मेकअप म्हणजे काय? दोन्ही प्रकारात काय फरक असतो?

HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

Maharashtra Live News Update: खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण मनसे पदाधिकाऱ्यांना भोवले

धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढली; स्टेशन येताच महिलांनी चोपला|VIDEO

पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT