Navi Mumbai Saam Tv News
Video

Video: नवी मुंबईत कराड वासियांचा मेळावा

मूळ राजकारण समोर ठेऊन नाही तर आपल्या लोकांना भेटण्याचा आनंद वेगळाच असतो अशी भावना व्यक्त केली...

Rachana Bhondave

Navi Mumbai: नवी मुंबईत कराड वासियांचा मेळावा पार पडला यावेळी नवी मुंबईत राहणाऱ्या आणि मूळ कराड वासियांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजेरी लावल्याने मेळाव्याला वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. यावेळी कराड मधील काही सन्मानित व्यक्ती हजर होत्या त्यांनी या मेळाव्याला उपस्थित पाहून सर्व कराडकरांचे मनापासून आभार मानले तर प्रतिवर्षी असे मेळावे व्हावेत अशी भावना व्यक्त केली. मूळ राजकारण समोर ठेऊन नाही तर आपल्या लोकांना भेटण्याचा आनंद वेगळाच असतो अशी भावना व्यक्त केली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT