VIDEO : मद्यधुंद जेसीबी चालकाने 10 ते 12 जणांना उडवलं, एकाला चिरडलं  SAAM TV
Video

VIDEO : मद्यधुंद जेसीबी चालकाने 10 ते 12 जणांना उडवलं, एकाला चिरडलं

Latur JCB Accident Video : लातूर शहरातील कन्हेरी चौकात रात्री उशिरा दारू पिऊन बेधुंद अवस्थेत एका जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर शहरातील कन्हेरी चौकात रात्री उशिरा दारू पिऊन बेधुंद अवस्थेत एका जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या जालिंदर मुळे याचा या अपघातत जागीच मृत्यू झाला आहे.

दारू पिऊन जेसीबी चालवणाऱ्या तरूणाने 10 ते 12 जणांना उडवत नेले, दरम्यान जालिंदर मुळे हा तरूण जेसीबीच्या चाकाखाली आल्याने चिरडला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नागरिकांनी जेसीबी चालकाला त्वरित पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. मात्र जेसीबीचा मालक कोण आहे हे कळू शकलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT