Sangli च्या पलूसमध्ये पोषण आहारात मृत सापाचं पिल्लू Saam Tv
Video

Sangli च्या पलूसमध्ये पोषण आहारात मृत सापाचं पिल्लू; 'साम'च्या बातमीची प्रशासनाकडून दखल!

सांगलीच्या पलूसमधून एक धक्कादायक घटना समोर आली. माता बालक पोषण आहारात मृत सापाचं पिल्लू अढळल्याने एकच खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माता बालक पोषण आहारात मृत सापाचं पिल्लू अढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान साम टीव्ही ने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली आहे.विधानसभेत (Vidhan Sabha)स्थानिक आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला.दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी विश्वजीत कदम यांनी विधानसभेत केली.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar)देखील या गंभीर घटनेची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT