Karul Ghat Landslide SAAM TV
Video

Karul Ghat Landslide: मोठी बातमी! करुळ घाटात दरड कोसळली.

Karul Ghat Landslide News: सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात काल सायंकाळी दरड कोसळण्याची मोठी घटना घडली आहे.

Jyoti Kalantre

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. वैभववाडी तालुक्यात देखील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात देखील काल सायंकाळी दरड कोसळली आहे. सर्व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सध्या रस्त्यावरील माती हटविण्याचे काम सुरु आहे. डोंगराचा भाग रस्त्यावर आल्याने नव्याने बांधण्यात आलेले संरक्षक कठडे देखील तुटले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT