Pune Hit and Run Case News Saam Tv News
Video

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Pune Hit and Run Case | पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर दाखल होणार गुन्हा..

Saam TV News

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे वडिल असल्याचं बोललं जातंय. अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आली असून, आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

SCROLL FOR NEXT