a 19 year boy got death due to eat chicken Shawarma  Saam TV
Video

Special Report : Shawarma News | शोरमा खाताय सावधान, तुमच्याही जीवावर बेतू शकतं

Shawarma News Mumbai Today |चिकन शॉर्मा आवडीने खाताय? मग वेळीच सावध व्हा...कारण हा पदार्थ तुमच्यासाठीही जीवघेणा ठरू शकतो. खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शॉर्मा खाल्ल्याने एका मुलाचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द इथं घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदारांना अटक केलीये.

Saam TV News

चिकन शॉर्मा आवडीने खाताय? मग वेळीच सावध व्हा...कारण हा पदार्थ तुमच्यासाठीही जीवघेणा ठरू शकतो. खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शॉर्मा खाल्ल्याने एका मुलाचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द इथं घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदारांना अटक केलीये. आनंद कांबळे आणि मोहम्मद शेख अशा या दोन आरोपींची नावं आहेत. तर शॉर्मा खाऊन मृत्यू झालेल्या मुलाचं नाव प्रथमेश भोकसे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलीगल खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. परवानगी नसतांना देखील इथं खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. हा चिकन शॉर्मा खालल्यामुळे प्रथमेशला विषबाधा झाली. त्याला अचानक उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पण केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा जीव गेला. त्यामुळे आता रस्त्यावर मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT