Amol Kirtikar SAAM TV
Video

Amol Kirtikar यांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी? भाजपचा आरोप

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात 1993 च्या स्फोटातला आरोपी फिरतोय, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपने त्याचा एक व्हिडीओही शेअर करून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Saam TV News

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात 1993 च्या स्फोटातला आरोपी फिरतोय, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपने त्याचा एक व्हिडीओही शेअर करून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ही लढाई टुकडे टुकडे गँग विरुद्ध राष्ट्रवादी अशी आहे असे विधान संजय निरुपम आणि यांनी केले आहे. या टीकेवर अमोल किर्तीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रचारात अनेक लोक अनोळखी असतात, जर असा आरोपी फिरत असेल तर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी किर्तीकरांनी केली आहे. तसेच गेली अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि असे आरोपी बाहेर असतील तर हे त्यांचे अपयश आहे असेही किर्तीकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT