Mumbai Local Mega Block SAAM TV
Video

Mumbai Local Mega Block: मेगाब्लॉक संपला, CSMT कडून टिटवाळ्यासाठी पहिली लोकल रवाना

मध्य रेल्वेवर असलेला ६३ तासांचा मेगाब्लॉक संपला आहे. १२ वाजून १० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महारज टर्मिनसवरून टिटवाळ्यासाठी लोकल सुटली आहे.

Saam TV News

मुंबई : मध्ये रेल्वेवरचा (Central Railway) ६३ तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) संपला आहे. छत्रपती शिवाजी महारज टर्मिनसवरून (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) एक वाजून १० मिनिटांनी टिटवाळ्यासाठी लोकल सुटली आहे. हा मेगाब्लॉक संपल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. हार्बर मार्गावरही छत्रपती शिवाजी महारज टर्मिनसवरून गोरेगावसाठी लोकल रवाना झाली आहे. मध्ये रेल्वेचा मेगाब्लॉक साडेबारा वाजता संपला आहे. आधी लोकल गाड्या या भायखळा, वडाळा स्थानकापर्यंत धावत होत्या आता या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT