VIDEO: संभाजीनगर शहरातील ५० तरुण हे ISIS च्या संपर्कात Saam TV
Video

VIDEO: संभाजीनगर शहरातील ५० तरुण हे ISIS च्या संपर्कात, NIA च्या आरोपपत्रातून उलगडा.

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात केलेल्या छापेमारीमध्ये झोएब मोहम्मद खान याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत मोठी बातमी समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर शहरातील ५० तरुण हे ISIS च्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 15 फ्रेब्रुवारीला NIA ने संभाजीनगर शहरात छापेमारी केली होती, यादरम्यान झोएब मोहम्मद खान याला अटक करण्यात आली होती. NIA कडून त्याची चौकशी करण्यात आली, चौकशीदरम्यान भारतात मोठा घातपात करण्याचा त्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. घातपात करुन अफगाणिस्तान किंवा तुर्कीला पळून जाण्याचा त्यांचा कट होता. यात लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजी नगरमधील झोएब हे मुख्य सूत्रधार होते, असे NIA ने सादर केलेल्या दोषारोप पत्रात म्हटलं आहे. ISIS च्या या कारवाईसाठी Whatsapp Group तयार करण्याची जबाबदारी ही झोएबकडे होती त्यातून 50 तरुण हे त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT