Mumbai Flood News  SAAM TV
Video

Mumbai Flood News | 45 लाख मुंबईकरांना यंदा पुराचा धोका

राज्यात लवकरच मान्सून दाखल होऊ शकतो. पण मुंबईत ४५ लाख नागरिकांना पुराचा धोका आहे.

Saam TV News

देशात मान्सून आला असून राज्यात कधीही पाऊस पडू शकतो. असे असले तरी लाखो मुंबईकरांना पुराचा धोका आहे. मुंबईत १०० ठिकाणी पाणी तुंबेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या भागात पाणी साचेल त्या ठिकाणच्या २५० मीटर परिसरात हे मुंबईकर राहतात. मुंबईतील ४५ लाख नागरिकांना हा पुराचा धोका आहे. यासाठी पालकेने काही उपाययोजना केल्या आहेत. मिलन सब वे, प्रमोत महाजन गार्डन, हिंदमाता इथे भुमिगत पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच पूरप्रवण भागातील नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचेही काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठ्यांच्या OBC सवलतींवरून वाद? सरकारच्या निर्णयाला OBC नेत्यांचा विरोध

Laxman Hake: मराठा सामाजिक मागास असा अहवाल कुणी दिला?, लक्ष्मण हाके यांचा सरकारला सवाल

Pune Accident: पुणे- सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Tushar Deshpande: संकटात सापडलेल्या टीमसाठी तुषार ठरला तारणहार, अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला विजय

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT