Mumbai Airport News SaamTv
Video

VIDEO : अबब! मुंबई विमानतळावर पकडलं 2.27 कोटींचं ३ किलो सोनं, ट्राऊजरमधून आणल्या सोन्याच्या विटा

Mumbai Airport Custom News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २.२७ कोटी रुपये किमतीचे ३ किलो सोन जप्त करण्यात आलं असून याप्रकरणी एकाला तब्यात घेतलं आहे.

Saam Tv

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन किलो सोन जप्त करण्यात आलं आहे. या जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत २.२७ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दुबईवरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी १ किलो वजनाच्या २४ कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या आहे. ट्राउझरच्या खिशात या सोन्याच्या विटा आणण्याचा प्रवाशाचा होता प्रयत्न होता. मात्र कस्टम विभागाने या आरोपीला तब्यात घेतलं आहे. हे सोनं नेमक कशासाठी भारतात आणलं जात होत, याचा काही राजकीय संबंध आहे का याबद्दल आता पुढील तपास सुरू झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सोनं आढळून आल्याने विमानतळ परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

SCROLL FOR NEXT