Vidhan Parishad Election Saam TV
Video

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीमुळे 3 दिवस ड्राय डे, हॉटेल्स-बार मालकांची कोर्टात धाव

लोकसभा निवडणुकीवेळी तीन दिवस ड्राय डे ची घोषणा करण्यात आली होती. आता विधान परिषद निवडणुकांमुळे तीन दिवस ड्राय डे असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीवेळी तीन दिवस ड्राय डे ची घोषणा करण्यात आली होती. आता विधान परिषद निवडणुकांमुळे तीन दिवस ड्राय डे असणार असल्याची माहिती समोर येत आहे. ड्राय डे विरोधात हॉटेल मालक आणि बार मालक कोर्टात धाव घेणार आहेत. तीन दिवसाच्या ड्राय डे मुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार असून कर्मचाऱ्यांच्या पगारावरही याचा परिणाम होईल असं हॉटेल्स आणि बार मालक यांचं म्हणणं आहे. ड्राय डे एक दिवसाचा करावा अशी बार मालकांची मागणी आहे. त्यामुळे हॉटेल मालक आणि बार मालक यांच्या मागणीला काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

Actress Search on Google: गुगलवर सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रींना सर्च केलं जात आणि का? जाणून घ्या खास कारण

Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

Maharashtra Live News Update: नांदेडच्या हदगाव नगरपरिषद निवडणूकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT