Ghatkopar Hoarding News  SAAM TV
Video

Ghatkopar Hoarding News : घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरत राठोड असे या तरुणाचे नाव आहे. भरत पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर आला होता. तेव्हा हे होर्डिंग कोसळले आणि यात भरतचा मृत्यू झाला.

Saam TV News

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरत राठोड असे या तरुणाचे नाव आहे. भरत पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर आला होता. तेव्हा हे होर्डिंग कोसळले आणि यात भरतचा मृत्यू झाला. भरत हा घरात एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्याच्या जाण्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

SCROLL FOR NEXT