Mumbai-Goa Highway Video SAAM TV
Video

Mumbai-Goa Highway Video: मुंबई- गोवा महामार्गावर 2 दिवस 4 तासांचा मेगाब्लॉक; कारण काय?

Mumbai-Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम करण्यात येणार आहे.यासाठी दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jyoti Kalantre

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा 2 दिवस 4 तासांसाठी बंद राहणार आहे. कोलाडजवळील पुलाचं काम हे काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान याच पुलावरुन गर्डर बसवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.दुपारी 12 ते 4 या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून हलकी वाहनं वाकण फाट्आहून भिसे खिंड-रोहा-कोलाडवरुन वळवून मुंबई-गोवा महामार्गानं मार्गस्थ होतील.तसेच कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं माणगाव-निजामपूर ते पाली-खोपोली मार्गे जातील.गोव्याकडे जाणारी वाहनं ही वाकण-पाली ते निजामपूर-माणगाव मार्गाने मार्गस्थ होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT