Mahavitaran News Saam Tv News
Video

Video: वीज कंत्राटी कामगारांच्या पगारात 19 टक्के वाढ

तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ देण्यात आलीये. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन आहे.

Rachana Bhondave

Mahavitaran News: महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समिती आंदोलनाला यश आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यात. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित होते. धनंजय मुंडे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ देण्यात आलीये. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन आहे. मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणारे. पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT