Devendra Fadnavis Saam Tv
Video

शालेय पोषण आहारात १८०० कोटींचा घोटाळा, हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप

Maharashtra school nutrition scam allegation : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेत सुमारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप हिवाळी अधिवेशनात करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

School Nutrition Scam Allegation : राज्यातील शालेय पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात बोलताना पाटील यांनी शालेय पोषण आहारात घोटाळा झाल्याचा आरोप केला. मुलांना दिला जाणाऱ्या पोषण आहारातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ₹1800 crore nutrition meal scheme irregularities

शालेय पोषण आहारात सुमारे १८०० कोटी रुपयांच्या या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे. टेंडरमध्ये हिरवा वाटाणा नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा वाटाणा पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराशी संबंधित या गंभीर प्रकारावर आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT