VIDEO: 15 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न, गावकऱ्यांनी धरले Dhananjay Munde यांचे पाय, व्हिडीओ होतोय VIRAL Saam TV
Video

VIDEO: 15 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न, गावकऱ्यांनी धरले Dhananjay Munde यांचे पाय, व्हिडीओ होतोय VIRAL

Beed Dhananjay Munde News: बीडच्या नाळवंडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, आंदोलकांची पालकमंत्र्यांना विनंती.

Uday Satam

बीडच्या नाळवंडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन सुरु आहे. परंतु अनेक वेळा आंदोलनं करूनही न्याय मिळतं नसल्याने, ग्रामस्थ आणि आंदोलकांनी चक्क पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे पाय धरुन विनंती केली आहे. यावेळी नाटकं करू नका, असं म्हणत गावकऱ्यांना मुंडेंनी झापलं. तसेच तुमची पार्टी तर इंडिया आघाडी सोबत होती, असं देखील म्हणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी देखील रस्त्याच्या मागणीसाठी खासदार बजरंग सोनावणे यांना ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी खारदार फंड हा पत्रावळी वाटल्यासारखा रस्त्याला द्यायचा का? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT