Mumbai News Saam Tv
Video

Mumbai News: मुंबई विमानतळावरून तब्बल ९ कोटींचं सोनं जप्त; कारवाईत ७ जणांना अटक

Custom Department Seized Gold From Mumbai International Airport: मुंबई विमानतळावरून सोनं जप्त करण्यात आलंय. त्याची किंमत सुमारे नऊ कोटी असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केलीय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळतेय. यावेळी फक्त सोनंच नाही तर, १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५ लाख रुपयांचं परदेशी चलन देखील जप्त करण्यात आलं आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ही मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय.

याप्रकरणी पोलिसांनी सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. एकूण २४ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नऊ कोटी रूपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT