11th Admission Saam Tv News
Video

11th Admission Process: अकरावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं! वेबसाइट ४ दिवस बंद| VIDEO

11th Admission Website: अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावीच्या प्रवेशाची वेबसाइट ४ दिवस बंद राहणार आहे.

Siddhi Hande

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी पास झालेले विद्यार्थी आता अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरत आहेत. दरम्यान, आता अकरावीच्या प्रवेशाची वेबसाइट ४ दिवस बंद राहणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे अकरावीची वेबसाइट बंद करण्यात आली आहे. वेबसाइट सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी क्रॅश झाली होती. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता 26 मेपासून ते 3 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून थोडा काळ थांबावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Ghadge Health : मोठी बातमी! अजित पवारांची पुण्यात भेट, लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची प्रकृती खालावली

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा झटका; IND VS ENG मालिकेदरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Migraine: प्रवास करताना मायग्रेनचा त्रास होतोय? तर करा 'हे' प्रभावी उपाय

Ben Stokes vs Siraj : सिराजचा घातक चेंडू, बेन स्टोक्स व्हिवळला! थेट गुडघ्यावर बसला; पुन्हा उठताच येईना, VIDEO

Shocking : सख्ख्या ३ लहान बहिणींचा मृत्यू, अन्नातून झाली होती विषबाधा; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT