11th Admission Saam Tv
Video

11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रवेशप्रक्रियेसाठी मुदतवाढ | VIDEO

11th FYJC Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Siddhi Hande

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्ही आता ५ जूनपर्यंत अर्ज करु शकणार आहात. यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांना ५ तारखेला २ वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे.इनहाउस कोट्याअंतर्गत खाजगी संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.त्यामुळे इनहाउस कोट्याअंतर्गत फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या. अनेक वेबसाइट क्रॅश झाल्याने किंवा तांत्रिक बिघाड येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हते. परंतु आता मुदतवाढ झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी ५ जूनपर्यंत फॉर्म भरु शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडकींचा आकडा 92 लाखांवर; 4.5 लाख सरकारी लाडकींवर गुन्हा कधी?

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

SCROLL FOR NEXT