11th-12th Syllabus changed About English subject Saam TV
Video

11th-12th Syllabus News | 11-12 वी इयत्तांना इंग्रजी अनिवार्य नसेल, राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर

Saam TV News

शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना आता इंग्रजी विषय अनिवार्य नसणार आहे. राज्याच्या अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आता यापुढे ११ आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची सक्ती नसणार आहे. पण दहावीपर्यंत इंग्रजीचे स्थान काय असेल? याबाबत संदिग्धता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT