10th SSC Result Saam Tv
Video

10th SSC Result Date: तयारीला लागा! दहावीचा निकाल उद्या लागणार |VIDEO

10th SSC Result Tommorow: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. यावर्षी १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते.

Siddhi Hande

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन बोर्डाकडून निकालाची घोषणा केली जाईल. यामध्ये दहावीचा निकाल किती टक्के लागणार, याबाबत माहिती दिली जाणार आहे. यावर्षी १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांना उद्या निकाल पाहता येणार आहे. दहावीनंतर विद्यार्थी त्यांच्या करिअरचा ऑप्शन किंवा कॉलेज निवडू शकणार आहेत. त्यामुळे दहावीचे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

निकाल कुठे पाहायचा?

mahahsscboard.in

mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.या वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

Maharashtra Politics: एकामागोमाग एक, पक्ष नेत्यांचे राजीनामे;मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

SCROLL FOR NEXT