Teachers Recruitment Special Report Saam Tv News
Video

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी आहे. ऑगस्टमध्ये तब्बल 10 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

Rachana Bhondave

Teacher's Recruitment Special Report: शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी आहे. ऑगस्टमध्ये तब्बल 10 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये जिल्हा परीषदेतील साडे तीन हजार पदांचा समावेश आहे. रिक्त पदभरतीच्या जाहीराती शिक्षणाधिका-यांना 'पवित्र पोर्टल'वर अपलोड करता येणार आहेत. या भरती प्रक्रीयेबाबत सविस्तर माहिती घेऊया या रिपोर्टमधून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT