Devotees throng Pandharpur during Ashadhi Wari local authorities enforce 10-day meat sale ban following ministerial orders. saam tv
Video

Ashadh Wari: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 10 दिवस मांस विक्रीला बंदी| VIDEO

Guardian Minister Jaykumar Gore Meat Sale Ban: पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या काळात दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Omkar Sonawane

आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची पंढरपूरच्या वारीत मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण करून तसे आदेश प्रशासनामार्फत पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT