Vastu shashtra for home, Vastu tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

Vastu Tips : अंघोळ केल्यानंतर ही चुक करु नका, घरातील सुख समृध्दी होईल नष्ट

अंघोळीपूर्वी व नंतर कोणत्या चुका टाळायला पाहिजे

कोमल दामुद्रे

मुंबई : आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंघोळ करुन मग आपण आपल्या इतर कामांची सुरुवात करतो. हिंदू धर्मानुसार आपण सकाळी उठल्यानंतर अंघोळ करुन मग स्वयंपाकघरात किंवा देवघरात प्रवेश करायला हवा.

हे देखील पहा -

हिंदू धर्मानुसार कुंकवाला विशेष महत्त्व आहे. एका स्त्रीसाठी सगळ्या महत्त्वाचे काही असेल तर तिच्या भांगेत कुंकू भरणे. लग्नाच्या विधीत हा कुंकू पहिल्यांदा भरला स्त्रीच्या भांगेत भरला जातो. त्यानंतर ती आपल्या नवऱ्याचे आरोग्य सुखी व समृध्द राहण्यासाठी नियमितपणे हे भांगेत भरत असते. हा विवाहित स्त्रियांचा सर्वात महत्वाचा मेकअप मानला जातो, जी प्रत्येक विवाहित स्त्री करत असते. परंतु, कुंकू लावण्याच्या नियमांचे पालन न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अंघोळ केल्यानंतर आपण कुंकू भांगेत भरल्यास आपल्याला आर्थिक मंदीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

अंघोळ केल्यानंतर कुंकू भांगेत भरु नका-

१. आपण केस धुतले असतील तर अशा अवस्थेत आपण भांगेत कुंकू लावू नये. तर काही वेळानेच कुंकू लावा.

२. ओल्या केसांवर कुंकू लावल्याने मनात सतत नकारात्मक भावना व वाईट विचार वाढू लागतात. ओले केस आधी वाळवा आणि नंतर कुंकू भांगेत भरा.

३. विवाहित महिलांनी नेहमी मांग टिकेच्या मध्यभागी कुंकू लावायला हवा. इतर कोणत्याही स्त्रीच्या कुंकवाने स्वत:च्या भांग भरु नका. यामुळे पतीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

४. आपल्या कुंकवाची डबी कधीही दुसऱ्या विवाहित महिलेला देऊ नये, असे करणे अशुभ मानले जाते. नेहमी स्वतःच्या किंवा पतीच्या पैशाने (Money) कुंकवाची डबी खरेदी करा. कधीही दुसऱ्याच्या पैशाने कुंकवाची डबी खरेदी करू नका.

५. वास्तुशास्त्रानुसार, आंघोळ केल्यानंतर लगेच तीक्ष्ण वस्तू कधीही वापरू नका. आंघोळीपूर्वी नेहमी या गोष्टी वापरा.

६. अनेक महिला (Womens) केसांमध्ये कुंकू लपवतात. असे करू नये, कारण असे केल्याने वैवाहिक संबंधांवर परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT