Vastu tips, vastu shastra, vastu dosh ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

Vastu tips : घरात नेहमी ठेवा या वस्तू, तुमचे नशीब चमकण्यास मदत होईल

वास्तूशास्त्रानुसार घरात या वस्तू ठेवायला हव्या.

कोमल दामुद्रे

मुंबई :वास्तूशास्त्रानुसार आपण आपल्या घरात अशा काही वस्तू ठेवतो ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला विश्वास मिळतो.

हे देखील पहा -

वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तू आणि त्याच्या ठेवण्याच्या पध्दतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तसेच वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही गोष्ट दिशेनुसार ठेवली जाते. आपल्या घरात कोणत्या वस्तू असायला हव्या हे जाणून घेऊया.

१. आयुर्वेदात व हिंदू धर्मात चंदनाला अधिक पवित्र मानले जाते. याच्या सुवासाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते.

२. वीणा हे देवी सरस्वतीचे लोकप्रिय वाद्य आहे. ते घरात असल्यामुळे देवी सरस्वतीचा वास सदैव आपल्या घरावर असतो. अनेक वाईट काळात आपल्याला संकटांनापासून मात करता येते.

३. वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरात देवी लक्ष्मी व गणेशाची मूर्ती देव घरात असायला हवी. यासोबत त्याची देवघरातील जागा ही नेहमी स्वच्छ करा. यामुळे देवी लक्ष्मी व गणपतीची आपल्यावर कृपा राहते व धन टिकवून ठेवण्यास मदत होते.

४. घरातील वातावरण चांगले व सकारात्मक राहण्यासाठी घरात मनी प्लांट, बांबूचे झाड लावल्यास पैसा (Money) टिकून राहण्यास मदत होते.

५. आपल्या घरात (Home) धनोत्तरी देवतेचा फोटो असायला हवा. यामुळे आपले आरोग्य चांगले राहाते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. या फोटोसमोर तांब्याचा पाण्याने भरलेला कलश ठेवावा. यामुळे धनाचा नाश होणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT