Vastu tips, vastu shastra, vastu dosh ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार या वस्तू घरात कधीही ठेवू नका, होईल धनाचा नाश

वास्तूशास्त्रानुसार कोणत्या वस्तू आपण आपल्या घरात ठेवू नये जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपले घर सुंदर दिसण्यासाठी आपण घरात निरनिराळ्या प्रकाराचे वस्तू आणतो. ज्याचा आपल्या दैनदिंन जीवनावर सकारात्मक व नकारात्मक असा परिणाम होत असतो.

हे देखील पहा -

आपल्या घरात काही गोष्टी या अशा असताता ज्या वेळोवेळी टाकून देण्याचा विचार करुन सुद्धा आपण त्या आठवणी म्हणून पुन्हा आपण घरात ठेवतो. वास्तूशास्त्रानुसार आपण घरात कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी हे सांगितले जाते. घरातील सुख-शांती टिकवण्यासाठी आपण या वस्तू घरात कधीच ठेवू नये त्या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

१. वास्तूशास्त्रानुसार आपण घरात तुटलेल्या किंवा फुटलेली भांडी, आरसा, इलेक्ट्रिक सामान, रोजच्या वापरातील कोणतीही वस्तू घरात ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्याचा आपल्या घरावर परिणाम होतो.

२. घरात युध्दाचे व ताजमहलाचे चित्र, बुडत असलेली नावे, जंगली जनावर, काटेरी झुडपे याची चित्रे कधीही घराच्या भिंतीवर लावू नये. याने मनावर वाईट परिणाम होऊन नकारात्मक भावना निर्माण होते. फवाऱ्याचे चित्र लावल्याने घरातील पैसा टिकत नाही.

३. जुने किंवा फाटलेले कपडे घरात ठेवू नये. त्यामुळे घरात दारिद्य निर्माण होते. तसेच ते कपडे कोणाला दानही देऊ नये. त्याला जाळून किंवा फेकून द्यावे त्याचा पुनर्वापर शक्यतो करु नये.

४. आपल्या घरात (Home) काही अशा वस्तू असतात ज्या भंगारासाठी म्हणून आपण ठेवतो परंतुस आपल्या त्या आवड्या वस्तू असल्यामुळे आपल्याला त्याचा मोह आवरत नाही यामुळे घरात किंवा बाल्कनीत अशा वस्तू ठेवू नये. यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो.

५. तसेच घरात खंडित झालेली मूर्ती किंवा देवी-देवतांचे फोटो ठेवू नये. ते वाहत्या पाण्यात (Water) किंवा तलात विसर्जन करावे. यामुळे आर्थिक कष्ट होऊन धनाचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

Government Job: १०वी पास आहात? सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

Bigg Boss 19-Kunickaa : "कोणताही पश्चात्ताप नाही..."; कुनिका कुमार सानूसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली?

Congress Leader Kidnap: राजकारणातील गुंडगिरी; काँग्रेस नेत्याचं भररस्त्यात अपहरण, जिल्हाध्यक्षाला मारहाण

SCROLL FOR NEXT