IND VS AUS WTC FINAL  Twitter
Sports

Ind vs Aus WTC Final Day 1 Live Score: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचाच! ट्रेविस अन् स्मिथने टीम इंडियाचं हेडेक वाढवलं; पाहा LIVE Score

Ind vs Aus LIVE Score: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे

Ankush Dhavre

IND Vs AUS World Test Championship Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र दोन्ही संघ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी आहे.

या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचाच! ट्रेविस अन् स्मिथने टीम इंडियाचं हेडेक वाढवलं; पाहा LIVE स्कोर

पहिल्या दिवशी ३ विकेट लवकर पडल्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला जोरदार कमबॅक करून दिलं आहे. स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर नाबाद आहे. तर ट्रेविस हेड १४६ धावांवर नाबाद आहे. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ गडी बाद ३२७ धावा केल्या आहेत.

८३ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद ३१०धावा. 

८२ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद ३०६धावा. 

ऑस्ट्रेलिया 300 पार! कोण मिळवुन देणार विकेट?

७९ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद २९९ धावा. 

७६ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद २८९धावा. 

स्मिथ- हेडने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन पार्टनरशिप २०० च्या पार

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा! ट्रेविस हेडचं खणखणीत शतक

स्मिथचे दमदार अर्धशतक; ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

५५ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १८ धावा. 

स्मिथ-हेडची शतकी पार्टनरशिप

स्मिथची मिळाली साथ; दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टीम इंडियावर पडले भारी

दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या सत्राच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाने ३ गडी बाद १७० धावा केल्या आहेत.

४९ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १६४ धावा. 

४८ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १६३ धावा. 

ट्रेविस हेडचं अर्धशतक; टीम इंडिया बॅकफूटवर

ट्रेविस हेडने ६१ चेंडूंचा सामना करत  अर्धशतक झळकावले आहे.

४२ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १४९ धावा. 

४० वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १४४ धावा. 

३७ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १२५ धावा 

३५ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद १२० धावा 

ट्रेविस हेडला जिवदान, अंजिक्यने २९ धावांवर सोपा झेल सोडला. 

३१ वे षटक समाप्त ,ऑस्ट्रेलिया ३ गडी बाद ११२ धावा 

शमीचा भेदक मारा अन् लाबुशेन क्लीन बोल्ड

मोहम्मद शमीने लाबुशेनला २६ धावांवर बाद करत माघारी धाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT