IPL 2023 Match 1 GT VS CSK Twitter
Sports

IPL 2023 Match 1 GT VS CSK: आजपासून रंगणार IPL चा थरार! केव्हा, कधी आणि कुठे रंगणार पहिला सामना? वाचा..

When And Where To Watch GT VS CSK Match: हा सामना कुठे आणि कधी रंगणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Ankush Dhavre

IPL 2023 GT VS CSK LIVE Updates: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आज चेन्नईचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतात.

तत्पूर्वी हा सामना कुठे आणि कधी रंगणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

केव्हा रंगणार चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यातील सामना?

चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यातील पाहिली लढत आज पार पडणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक केव्हा होणार?

चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल.(Latest sports updates)

हा सामना किती वाजता सुरू होणार?

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला चेंडू ७:३० वाजता टाकला जाईल.

हा सामना कुठे रंगणार आहे?

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

हा सामना कुठे पाहू शकता?

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

हा सामना ऑनलाईन कसा पाहु शकता?

हा सामना तुम्ही जियो सिनेमावर लाईव्ह पाहू शकता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा संपूर्ण स्क्वाड :

एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोईन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चहर,महिश थिक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सिमरनजीत सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथिश पाथीराना, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल.

गुजरात टायटन्स स्क्वाड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप संगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडिन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत, मोहित शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT