viral cricket video instagram
Sports

Viral Cricket Video: फलंदाजाचा सुर्या स्टाईल सुपला शॉट अन् प्रेक्षकाने टिपला त्याहुन भन्नाट कॅच! VIDEO पाहायलाच हवा..

Cricket Funny Video: टेनिस क्रिकेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. नुकताच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतो

Ankush Dhavre

Viral Catch Video: सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात.

टेनिस क्रिकेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. नुकताच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, ज्यात फलंदाजाने सुपला शॉट मारला आहे. तर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने त्याहुन भन्नाट झेल टिपला आहे. is

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की, टेनिस क्रिकेटचा सामना सुरू आहे. डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करताना दिसतोय. वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या चेडूंवर फलंदाज सुपला शॉट मारतो. हा चेंडू थेट मैदानाबाहेर जातो. हा चेंडू मैदानाबाहेर गेल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेला एक प्रेक्षक एका हाताने भन्नाट झेल टिपताना दिसुन येत आहे. (Tennis Cricket Viral Video)

हा व्हिडिओ सुरत टेनिस क्रिकेट या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १८ हजारांहुन अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. (Latest sports updates)

टेनिस क्रिकेटची वाढती लोकप्रियता..

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधी टेनिस स्पर्धांचे आयोजन खूप कमी प्रमाणात केले जायचे. मात्र लोकप्रियता वाढल्यापासून प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

या स्पर्धांमध्ये विजयी संघांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. तसेहच काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकटमध्ये नाव कमावल्यानंतर थेट राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची पहिली झलक; चक्क लोगो बदलला, पाहा VIDEO

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

SCROLL FOR NEXT