konkni pitch reporter Saam TV
Sports

Cricket Funny Viral Video: 'शॅन जरा पातल झालाय'; भन्नाट पिच रिपोर्ट पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

Cricket Funny Commentary: एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोकणी रिपोर्टर पीच रिपोर्टींग करताना दिसून येत आहे

Ankush Dhavre

Funny Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर कुठला व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. रोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Sports Updates)

तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल, तर नाणेफेकीच्या वेळी क्रिकेट एक्सपर्ट आपल्या अनुभवाच्या जोरावर खेळपट्टीचा रिपोर्ट देत असतात. खेळपट्टीला स्पर्श करून ,या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोण सरस ठरणार याची माहिती देत असतात.

मात्र सध्या एका कोकणी पीच रिपोर्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. पीच रिपोर्टरला प्रश्न विचारला जातो की, पीचबद्दल काहीतरी सांगा... यावर उत्तर देताना कोकणी पीच रिपोर्टर म्हणतो की ,'खेळपट्टी आणि वातावरण देखील मस्त आहे.. पण शेण जरा पातळ झालंय हो..'

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT