Umpire Dance On Chndra Song Saam tv
Sports

Cricket Viral Video: डांसिग अंपायरचा चंद्रा गाण्यावर मंत्रमुग्ध करणारा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Cricket Funny Viral Video: एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे

Ankush Dhavre

Umpire Dance Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं . त्यामुळे कुठला व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. क्रिकेटच्या मैदानावरील असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Latest sports updates)

तुम्ही अंपायरला अंपायरिंग करताना पाहिलं असेल. अंपायरिंग करताना वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करताना पाहिलं असेल. मात्र सामना सुरु असताना कधी अंपायरला डान्स करताना पाहिलंय का? क्वचितच पाहिलं असेल.

मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्यात अंपायर मंत्रमुग्ध होऊन डान्स करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका लोकल टेनिस क्रिकेट टूर्नामेंटचा आहे. या स्पर्धेत सामना सुरु असताना चंद्रा हे गाणं वाजवलं जातं . त्यावेळी अंपायर कसलाही विचार न करता या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT