Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक Saam Tv
Sports

Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

भारतला पॅरालिम्पकच्या इतिहासात पहिल्यांदाच शूटिंगमध्ये हे पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे.

वृत्तसंस्था

अवनी लेखारा हिने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भारताला गोल्ड पदक मिळवून दिले आहे. अवनी लेखारा हिने 10 मिटर्स एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतला पॅरालिम्पकच्या इतिहासात पहिल्यांदाच शूटिंगमध्ये हे पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. अवनीने २४९.६ चा स्कोअर बनविला आहे. अवनी ही मूळची जयपूरची आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील भारताचे हे चौथं पदक आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. भाविना पटेल यांनी टेबल टेनिसपासून यंदा भारतासाठी पदकाची सुरुवात केली. त्यानंतर उंच उडीत निशाद कुमार यांनी तर थाळी फेकमध्ये विनोद कुमार यांनी पदक पटकावले आहे. यामध्ये आता आणखी एक नाव जोडण्यात येत आहे ते म्हणजे अवनी लेखाराचे हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT