shikhar dhawan yandex
Sports

Legend 90 League: सुरेश रैना, शिखर धवन अन् हरभजन सिंग पुन्हा उतरणार मैदानात; या मोठ्या स्पर्धेसाठी संघांची घोषणा

Legend 90 League Squad: येत्या काही दिवसात लेजेंड ९० क्रिकेट लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंनाही आता नवीन व्यासपीठ मिळालं आहे. हे दिग्गज खेळाडू लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेत एकत्र खेळताना दिसून येतात. अशीच एक नवीन स्पर्धा ६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे.

रायपूरच्या मैदानावर लेजेंड ९० या क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत आरोन फिंच, रॉस टेलर, शिखर धवन, हरभजन सिंग आणि सुरेश रैनासारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येणार आहे.

रायपूरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत हरियाणा ग्लॅडिएटर्स, छत्तीसगड वॉरियर्स, दुबई जायंट्स, दिल्ली रॉयल्स, गुजरात सॅम्प आर्मी, बिग बॉयज, राजस्थान किंग्ज हे ७ संघ खेळताना दिसून येणार आहेत. या सातही संघात अनुभवी खेळाडूंची भरमार आहे. दरम्यान कसे आहेत सर्व ७ संघ? जाणून घ्या.

दुबई जायंट्स: शाकिब अल हसन, थिसारा परेरा, केनर लुईस, केविन ओ ब्रायन, ब्रेंडन टेलर, लियाम प्लंकेट, ल्यूक फ्लेचर, राहुल यादव, क्रिस्टोफर एम, सिड त्रिवेदी, एस. प्रसन्ना, ड्वेन स्मिथ, एच मसाकद्जा, रिचर्ड लेवी.

छत्तीसगड वॉरियर्स: सिद्धार्थ कौल, शेल्डन जॅक्सन, पवन नेगी, केवॉन कूपर, सुरेश रैना, विशाल कुशवाहा, मार्टिन गप्टिल,अमित मिश्रा, ऋषी धवन, कलीम खान, उन्मुक्त चंद, मनोज सिंग, अभिमन्यु मिथून, कॉलिन डी ग्रँडहोम, अभिषेक सकुजा, अंबाती रायूडू, अमित वर्मा, गुरुकीरत सिंग मान.

हरियाणा ग्लॅडिएटर्स: पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, असेला गुनारत्ने, इशांक जग्गी, हरभजन सिंग, नागेंद्र चौधरी, रिक्की क्लार्क, पीटर ट्रॅगो, चेडविक वाल्टन, मनन शर्मा, अबू नीशम, अनुरीत सिंग, इमरान खान,

गुजरात सॅम्प आर्मी: युसुफ पठान, मोइन अली, ओबस पिएनार, सौरभ तिवारी, केसरिक विलियम्स, मुहम्मद अशरफुल, विलियम पर्किन्स, नवीन स्टीवर्ट, चतुरंगा डी सिल्वा, मौसिफ खान, जेसल करिया, मिगुएल कमिंस, चंद्रपॉल हेमराज, शापूर जादरान.

बिग बॉयज स्क्वाड: मॅट प्रायर, इशान मल्होत्रा, मोनू कुमार, चिराग गांधी, तमीम इकबाल, तिलकरत्ने दिलशान, हर्शल गिब्स, उपुल थरंगा, नील ब्रूम, करमवीर सिंग, रॉबिन बिस्ट, नमन शर्मा, कपिल राणा, विनोद चांवरिया, अब्दुर रज्जाक, शनन गेब्रियल, वरुण आरोन.

दिल्ली रॉयल्स: शिखर धवन, लेंडल सिमन्स, लखविंदर सिंग, राजविंदर सिंग, रेयाद इमरित, रॉस टेलर, जेरोम टेलर, सुमित नरवाल, परविंदर अवाना, दनुश्का गनथिलका, अँजेलो परेरा, सहरद लुम्बा, बिपुल शर्मा,

राजस्थान किंग्ज: ड्वेन ब्रावो, अंकीत राजपूत, फिल मस्टर्ड, शाहबाज नदीम, फैज फजल, शादाब जकाती, राजेश बिश्नोई, कोरी अँडरसन, पंकज राव, सेमुल्ला शिनवारी, रजत सिंग, अॅशले नर्स, दवलत जादरान, मनप्रीत गोनी, जसकरन मल्होत्रा, इमरान ताहिर, जयकिशन कोलसावाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT