steve smith and novak djokovic X
Sports

Viral Cricket Video: जोकोविचच्या हातात बॅट अन् स्मिथच्या हातात रॅकेट!दोन दिग्गजांची जुगलबंदी एकदा पाहाच- Video

Steve Smith And Djokovic Viral Video: टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच आणि क्रिकेटचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ हे दोघेही आमने सामने आले होते

Ankush Dhavre

Steve Smith And Novak Djokovic Viral Video:

ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेच्या वेळी टेनिसच्या कोटवर क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला आहे. टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच आणि क्रिकेटचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ हे दोघेही आमने सामने आले होते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात नोवाक जोकोविच क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. तर स्टीव्ह स्मिथ क्रिकेट खेळताना दिसून आला आहे.

दोघेही क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडू आहेत. टेनिस विश्व गाजवणारा नोवाक जोकोविच पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना दिसून आला आहे. तर क्रिकेट विश्व गाजवणारा स्टीव्ह स्मिथ नोवाक जोकोविचसोबत टेनिस खेळताना दिसून येत आहे.

नोवाक जोकोविचच्या सर्व्हिसला भले भले दिग्गज प्रत्युत्तर देत नाहीत. मात्र स्टीव्ह स्मिथने सहज त्याच्या सर्व्हिसचा सामना केला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला (Latest sports news in marathi)

स्टीव्ह स्मिथच्या गोलंदाजीवर नोवाक जोकोविचची फलंदाजी..

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात स्टीव्ह स्मिथ नोवाक जोकोविचला गोलंदाजी करताना दिसून येत आहे. त्याला बॅट घेऊन फलंदाजी करता येत नाही. त्यामुळे तो रॅकेट घेतो आणि रॅकेटच्या साहाय्याने फटका मरतो.

आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोवाक जोकोविच स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करताना दिसतोय. स्मिथने जोकोविचने टाकलेला चेंडू स्टँड्समध्ये मारला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT