sneha jadhav 
Sports

National U-23 Championship : महाराष्ट्राची स्नेहा जाधव चमकली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या पहिल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्नेहा सूर्यकांत जाधव हिने हाताेडाफेक क्रीडा प्रकारात राैप्यपदक पटकाविले आहे. स्नेहा ही सातारा जिल्ह्यातील कराड अर्बन क्लब, ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब, माणदेशी चॅम्पियनची खेळाडू आहे. sneha-jadhav-from-maharashtra-satara-clinched-silver-in-u-23-national-athletics-championship-sml80

या स्पर्धेत पहिल्या दोन प्रयत्नांत तिला अपेक्षित यश मिळाले नाही. तिस-या प्रयत्नांत मराठमाेळ्या कन्येने ५२.०२ मीटर अंतर पार करुन पदकावर नाव काेरले. यावेळी महाराष्ट्रच्या चमूने जल्लाेष केला.

या यशाबद्दल तिचे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, अध्यक्ष सुभाषराव एरम, कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT