Shahid Afridi News Saam TV
Sports

Shahid Afridi News : शाहिद आफ्रिदीवर दु:खाचा डोंगर; बहिणीचं दीर्घ आजाराने निधन

Pakistani Cricketer News : सोमावारी आफ्रिदीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन याबाबत माहिती दिली.

प्रविण वाकचौरे

Shahid Afridi :

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती आजारी होती. सोमावारी आफ्रिदीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन याबाबत माहिती दिली.

आफ्रिदीने आपल्या बहिणीसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, जड अंतःकरणाने तुम्हाला कळवत आहोत की माझ्या प्रिय बहिणीचे निधन झाले आहे. तिचे नमाज ए जनाजा १७ ऑक्टोबर रोजी केले जाईल.

काही दिवसांपूर्वीच शाहिद आफ्रिदीने बहिणीला भेटायला जाणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्याआधीच बहिणीच्या निधानाने आफ्रिदीला धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT