Saina Nehwal Saam Tv
Sports

Saina Nehwal: सामने खेळल्यानंतर आत्मविश्वास उंचावताे; India Open च्या दुस-या फेरीत

स्वाबिकोवाला दुखापत झाल्याने तिने सामना साेडला.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्वाबिकोवा (Tereza Svabikova) हिला सामना सुरु असताना दुखापतीचा त्रास वाढल्याने तिने सामना साेडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिचा इंडिया ओपनच्या (Yonex-Sunrise India Open 2022) दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. (Saina Nehwal Enters Second Round Of India Open After Her Opponent Tereza Svabikova Retired Hurt)

बॅडमिंटनपूट (badminton) सायना (Saina Nehwal) दुसऱ्या सेटमध्ये १-० ने आघाडीवर होती. तिने पहिला सेट २२-२० असा जिंकला हाेता. दुसऱ्या फेरीत सायनाची गाठ मालविका बनसोड आणि सामिया इमाद फारुकी यांच्यातील विजेत्याशी (victory) होईल.

"दीर्घकाळानंतर खेळल्याने आत्मविश्वास नक्कीच वाढला हाेता. गुण कसे खेचायचे हे समजते. सराव करताना आपल्याला पॉईंट्स मिळविण्याचा विशेषाधिकार मिळत नाही जितके आपण स्पर्धा खेळताना मिळताे. त्यामुळे गुणवत्तापुर्ण खेळ हाेताे असे सानियाने सामना संपल्यानंतर नमूद केले. दरम्यान सानियाने स्वाबिकोवाची जवळ जाऊन तिची विचारपूसही केली. तिच्या या गुणांमुळेच क्रीडा (sports) क्षेत्रात तिला आदाराचे स्थान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT