Rohit sharma Twitter
Sports

Memes On Rohit Sharma: 'तू काय प्रेग्नेंट आहेस का?' हिटमॅनचा 'तो' फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर मिम्सचा महापूर...

MI IPL Memes: फ्लॉप कामगिरीनंतर भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

Ankush Dhavre

IPL 2023 RCB VS MI Highlights: रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पार पडला.

एकिकडे रोहित शर्मा तर दुसरीकडे विराट कोहली असल्याने चाहत्यांना वाटले होते की, दोन्ही बाजूंनी तुफान फटकेबाजी होणार. मात्र रोहित शर्मा या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला.

दरम्यान त्याच्या या फ्लॉप कामगिरीनंतर भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेलता होता. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली.

अवघ्या १६ धावांवर मुंबईचे ३ फलंदाज माघारी परतले होते. ईशान किशन, कॅमेरून ग्रीन स्वस्तात माघारी परतल्यांनंतर रोहित शर्मा मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र हिटमॅनने केवळ १ धाव करत पॅव्हेलियनची वाट धरली. (Latest sports update)

रोहित शर्माच्या या फ्लॉप कामगिरीनंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.

मुंबईला या डावात १७२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसीसने चांगली सुरुवात केली. दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT