IPL 2024 Qualifier-2 SRH vs RR 
Sports

IPL 2024 Qualifier-2 SRH vs RR: हैदराबादचा रॉयल विजय; अंतिम सामन्यात केकेआरशी करणार दोन हात

SRH vs RR Live Score Qualfier-2: चेपॉकमध्ये झालेल्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने राजस्थानचा दारूण पराभव झाला. हैदराबाद जबदरस्त पुनरागम करत फायनलमध्ये धडक मारलीय.

Bharat Jadhav

चेपॉकमध्ये राजस्थान आणि हैदराबाद संघ अंतिम लढत झाली. गेल्या वेळी 2 मे रोजी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे हैदराबादने राजस्थानचा पराभव केला होता. आता परत एकदा हैदराबादने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये रॉयल एन्ट्री केलीय.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेमध्ये तीन फलंदाजांना बाद करत संघाने शानदार सुरुवात केली. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात धावांचा डोंगर उभारणारा हैदराबाद संघाने सेमी फायनल सामन्यात १७५ धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थान हा सामना सज जिंकेल असं वाटत होतं. परंतु पॅट कमिन्सने शानदारपणे नेतृत्व करत राजस्थानला मात दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT